उंबरी बाळापूर येथे १९ एप्रिल रोजी भव्य ‘संयुक्त जयंती महोत्सव’; विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे येत्या रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान वीर एकलव्य, छत्रपती शिवाजी महाराज,…
