उदया बुधवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संगमनेरात !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहर आणि तालुक्यातील २२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेतून जेष्ठ नागरीकांना तसेच दिव्यांग व्यक्तिंना मंजुर झालेल्या साधन साहित्यांचे विरतरण महसूल…
