उद्घाटनाचे श्रेय घेताना मोदींच्या आभारासाठी मोठे मन दाखवा : कानवडे
संगमनेर । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी आशा पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेणाऱ्यांनी त्यांचे आभार मानण्याचे मानण्याचे तरी मोठे मन दाखवण्याचा टोला संगमनेर विधासभा मतदार संघाचे प्रमुख सतिष…
