पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्याकडे आ . तांबे यांची मागणी !
शिर्डीमार्गे रेल्वे नेण्याला विरोध अहमदनगर । झुंजार न्यूज पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये…
