Tag: एसएमबीटी कॅम्पसमध्ये दिवाळी पाडवा स्नेहभेट: थोरात यांच्या उपस्थितीत कुटुंब मेळावा

एसएमबीटी कॅम्पसमध्ये दिवाळी पाडवा स्नेहभेट: थोरात यांच्या उपस्थितीत कुटुंब मेळावा

नंदीहिल्स । झुंझार न्यूज एसएमबीटी कॅम्पस (नंदीहिल्स) येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह एसएमबीटी परिवारातील सर्व सदस्य, सहकारी आणि हितचिंतक एकत्र आले. या ‘पाडवा स्नेहभेट’ कार्यक्रमात सहभागी…