ऑनलाइनचे काम बंद होण्यासाठी आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा व बेमुदत संप !
नगर । झुंजार न्यूज दबाव तंत्राने बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाइनचे काम बंद होण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन बेमुदत संपाची हाक दिली. आयटक संलग्न…
