कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजुर – आमदार प्रा.राम शिंदे
हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा : पीकविमा मंजुर होताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण कर्जत । झुंजार न्यूज कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम 2023 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती व पीक…
