काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात दिल्लीत
संगमनेर । झुंझार न्यूज देशात होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे दिल्लीत उपस्थित आहेत. नवी दिल्ली…
