कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला : ना.विखे पाटील
पाठपुराव्याला मोठे यश! लोणी । झुंजार न्यूज कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे…
