कार्यकर्त्यांनी फक्त तालुक्यात परिवर्तन करण्याची खुनगाठ बांधा यश आपलेच : महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यात परिवर्तन करण्याची मानसिकता ही मतदारांची झाली आहे. उमेदवार कोन असले याचा फार विचार न करता महायुतीचा आमदार आपल्याला करायचा आहे ही खुनगाठ मनाशी बाळगा,…
