कुंभारवाडी परिसरात शेतीपंपांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आश्वी पोलिसांकडून एकाला अटक, दोन फरार आश्वी । झुंझार न्यू संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कुंभारवाडी परिसरातून शेतीचे विद्युत पंप (पाणबुडी मोटार) आणि कॉपर केबल चोरीला गेल्याची घटना…
