Tag: कोल्हार येथे महामार्ग अडवत ठाकरे सेनाचे आंदोलन !

कोल्हार येथे महामार्ग अडवत ठाकरे सेनाचे आंदोलन !

शिर्डी । झुंजार न्यूज राज्यात सध्या कांदा निर्यातबंदीवरुन शेतकरी आक्रमक झालेत. एकीकडे अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला असतानाच सरकारकडून कांदा निर्यातबंदीची कुऱ्हाड चालवल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारच्या या…