गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता
. झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील चणेगांव येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ चणेगांव यांच्या नियोजनातून उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी ग्रामस्वच्छता,पर्यावण संरक्षण,सामाजिक सलोखा,कृषी विषयक जनजागृती आदि उपक्रमांचे…
