ग्रामपचायत थकबाकीमुळे कोकणगांवच्या संरपचाचेचं ‘ सदस्यपद ‘ रद्द !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील राजकिय दृष्टया महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोकणगांव शिवापूर येथील आशाबाई हनुमंत जोंधळे यांचे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपचायत घर पट्टी व पाणी पट्टी थकीत असल्याने जिल्हाधिकारी…
