घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश देण्यासाठी १७ हजाराची लाचेची मागणी करणारा अभियंत्यांला अटक
संगमनेर : झुंजार न्यूज प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश देण्यासाठी १७ हजाराची लाचेची मागणी करणारा अभियंता विकास सुरेश जोंधळे (वय २५, कोकणगाव, ता.संगमनेर) याला नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने…
