चंदनापुरी येथे वीज वाहक तार अंगावर पडल्याने विजेचा जोरदार धक्का बसून सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
संगमनेर : झुंजार न्यूज घराच्या पाठीमागे खेळत असताना अचानक आलेल्या तुरळक पाऊस आणि वादळी वाऱ्याने वीज वाहक तार अंगावर पडल्याने विजेचा जोरदार धक्का बसून सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.…
