जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांची लगबग !
आश्वी l झुंजार न्यूज विधानसभा निवडणुका संपल्या अन् नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागल्याने इच्छुक कार्यकर्त्याच्या सफेद पेहरावामधून भावगर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या…
