जेसीबी चालकाकडून लाच घेणारा ‘एजंट’ एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
आश्वी । झुंझार न्यूज शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करू देण्यासाठी आणि अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक…
