टंचाईग्रस्त भागांत शिवसेना पाण्याचे टँकर सुरू करणार -आ खताळ
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सपत्नीक लक्ष्मीपूजन संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटाचा सामना करीत आहेत. पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच…
