डॉ राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( शिंदे गट ) अनुसुचित जाती विभागाची आज जिल्हा विविध ठिकाणी बैठक !
आश्वी l झुंजार न्यूज शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक डॉ राजू वाघमारे यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २६ जुलै २०२४ रोजी अहिल्यानगर…
