विकास कामे बंद पाडण्याचे उद्योग काही लोक करत असून सत्ता येते आणि जाते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करा , दबावाला बळी पडू नका : आ . बाळासाहेब थोरात
अधिकाऱ्यांना माजी मंत्री आ. थोरात यांच्या सूचना संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी व उंबरी बाळापूर येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र राजकारणासाठी…
