Tag: देशात बुद्ध धम्माची लाट येणार आहे.-शांताराम रणशूर

देशात बुद्ध धम्माची लाट येणार आहे.-शांताराम रणशूर

आश्वी । झुंजार न्यूज दि बुद्धिस्ट सोसायटीच्या मिशनरी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने देशात बुद्ध धम्माची पुन्हा लाट येणार असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी केले. रणशूर म्हणाले मी सारा भारत बुद्धमय…