दोन सख्ख्या भावांच्या दुर्दैवी मृत्यूने संगमनेर तालुका हादरला
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सानप कुटुंबीयांचे सांत्वन; मदतीसाठी प्रशासनाला निर्देश संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना…
