निसर्ग फुलविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने दर वर्षीय एक झाड लावून त्यांचे संगोपन करावे : रणजितसिंह देशमुख
आश्वी l झुंजार न्यूज झाडे लावणारा माणुस या पुस्तकाचे वाचन केल्याने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना झाडे लावण्याची प्रेरणा मिळाली त्यातून तालुक्यात १९ वर्षापुर्वी दंडकारण्य अभियान सुरु करुन त्यातून करोडो झाडी…
