आश्वी खुर्द येथील वाड्या – वस्त्यांवर राजहंस दूध संघाकडून पाणीपुरवठा
नैसर्गिक संकटकाळात बाळासाहेब थोरात यांच्या सर्वोतोपरी मदतीच्या सूचना संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याने आणि पावसाने आश्वी खुर्द परिसराला मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत…
