पंतप्रधानासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा काही तासात शपथविधी !
मुंबई l झुंजार न्यूज विधानसभेला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर १२ दिवसाच्या राजकिय झुंजीनंतर अखेर सत्ता स्थापनेचा तिढा सुटला अन् राज्याच्या शिंदे , पवार या उपमुख्यमंत्रीपदासह मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होणार…
