पक्षाची ताकद ही बुथ स्तरापर्यंत अधिक भक्कम करा : डॉ अनिल जैन
संगमनेर l झुंजार न्यूज विधानसभा मतदार संघात संघटीतपणे तुम्ही कार्यकर्ते काम करीत आहात. प्रत्येक बुथवर नियोजन चांगले झाले तर, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करणे अशक्य नाही. या मतदार संघातील सध्याची…
