Tag: पळसखेडे शाळेच्या तीन विद्यार्थिनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

पळसखेडे शाळेच्या तीन विद्यार्थिनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…