पाथरे केंद्रातील प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात ४१८ नवोदित कलाकारांचा कलाविष्कार!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनगाथेतून इतिहास, संस्कृती आणि सामाजिक संदेशाचे प्रभावी दर्शन झरेकाठी । झुंझार न्यूज लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पाथरे केंद्रात आयोजित…
