कत्तलीकरिता जाणाऱ्या तीन वासराची सुटका , पानोडीतील घटना !
आश्वी l झुंजार न्यूज गोमांसाच्या कत्तलीकरिता तीन वासरांची वाहतुक करणाऱ्या वाहनास पोलिसांनी पानोडी – हजारवाडी मार्गावरील असणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यावर पकडले. याप्रकरणी आश्वी पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आली…
