पानोडीत बजरंग दल शाखेची स्थापना , अध्यक्षपदी सांगळे तर उपाध्यक्ष जाधव
पानोडी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे बजरंग दल या संघटनेची शाखेची स्थापना करत शाखेच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येवून शाखेच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांगळे , कार्याध्यक्ष दत्तू गफले…
