{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पानोडी | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे बजरंग दल या संघटनेची शाखेची स्थापना करत शाखेच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येवून शाखेच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांगळे , कार्याध्यक्ष दत्तू गफले ,उपाध्यक्ष बंडू उर्फ संदीप जाधव यांची एकमताने निवड करण्यात करण्यात आली .
यावेळी संगमनेर तालुकाध्यक्ष कुलदीप ठाकुर , सुरेश कालडा , प्रशांत बेल्हेकर , हेंमत खैरनार , शुभम मुर्तडक , भैया गायकवाड , अमोल जाधव , किशोर टिळेकर , आंबा जाधव , आकाश बर्डे , विशाल वाकचौरे , सुनिल सांगळे , प्रमोद शिंदे , संतोष चव्हाण , दिपक जाधव , रावसाहेब घुगे , भाऊसाहेब तळेकर , संतोष जाधव , पप्पू तळेकर , लहानू डोंगरे , दत्तात्रय चव्हाण , गणेश खेडकर , संजय जाधव , तुषार पाबळ , खंडू जाधव , बाबू जाधव , अमोल जाधव , स्वामी बर्डे , नितीन तळेकर , रवि खंडाळे , महेश कदम , प्रदिप पाबळ , गणेश सांगळे , दत्तू दिघे , सचिन जाधव , समिर तळेकर , गणेश जाधव , विक्रम मुंढे , हनुमंता जाधव , अनिल परचंडे , राकेश तळेकर , गुंलाब जाधव , धनजंय जाधव , सिताराम पवार , ऋषिकेश पाबळ आदीसह तरुण कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी कुलदीप ठाकूर म्हणाले की , बजरंग दल हे मजबूत संगठन असून धर्म कार्यासाठी व हिंदू धर्म संरक्षणाकरिता आपण एकत्र आले पाहिजेल व आपल्या नवीन पीढीला हिंदू धर्म सांगा , तरुण पिढीला व्यसनापासुन दूर ठेवा , गोरक्षण करा , संघटीत रहा व एकनिष्ठ रहा तरचं भविष्य ! 
बजरंग दलाची कार्यकारणी पुढील प्रमाणे – मंत्री
शंकर जाधव , सहमंत्री विठ्ठल पर्वत , सहमंत्री पोपट पाबळ , कोषाध्यक्ष जनार्धन चव्हाण , संयोजक सोमनाथ खेडकर , सह संयोजक गणेश जाधव , सेवा प्रमुख लालू उर्फ संकेत तांबे , गोरक्षा प्रमुख विजय सावंत , धर्मप्रसारक प्रमुख किरण मुंढे , प्रचार व प्रसिद्धी प्रमुख विकास थोरात , समरसता प्रमुख भाऊसाहेब चव्हाण , मठ मंदिरसंपर्क प्रमुख राहुल जाधव , धर्माचार्य संपर्क प्रमुख निखील तळेकर , सत्संग प्रमुख रावसाहेब जाधव , अजय पिंपळे , सतिष जाधव मार्गदर्शक भाऊसाहेब चव्हाण आदी 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed