पानोडी येथील जाधववस्तीवर दीड वर्षिय बिबट्या जेरबंद !
पानोडी l झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील जाधववस्तीवर गेल्या अनेक दिवसापासून धुमाकुल घालणारा दीड वर्षिय बिबट्या हा गुरुवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास शिकारीच्या शोधात उभ्या असणाऱ्या मकाच्या पिकात शिरला…
