पिंप्री लौकी अजमपुर या ग्रामिण भागातील स्वयंम गिते या युवकांने श्रीरंग म्युझिक अँड फिल्म प्रस्तुत ” बंसी बजैया रे ” या सॉंग्स गीतातून श्रीकृष्णाची भूमिका साकारली !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील असणार्या पिंप्री लौकी अजमपुर या गावातील कु . स्वयंम भारत गिते यांनी श्रीरंग म्युझिक अँड फिल्म प्रस्तुत ” बंसी बजैया रे ”…
