शिबलापूर ग्रामपंचायत महापुरुष प्रतिमा प्रकरण , अवमान नव्हे तर केवळ गैरसमज
पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाहणीत आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, आश्वी…
