बैलगाडा शर्यतीचा लढा सर्वाच्या प्रयत्नामुळे जिंकता आला : ना . राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : झुंजार न्यूज बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनापासून स्वागत केले असून, हा विजय सर्वस्वी मायबाप…
