भक्षाने हुलकावणी दिल्यामुळे विहिरीत पडलेला बिबट्या अखेर बुडाला
आश्वी | झुंजार न्यूज भक्षाचा पाठलाग करत असतांना भक्षाने हुलकावणी दिल्याने प्रतापपूर (ता. संगमनेर) येथील गावठाण हद्दीतील विहीरीत बिबट्या पडला होता. अथक प्रयत्न करुणही बाहेर येता न आल्याने हा बिबट्या…
