मंत्री विखे पाटील यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता
हरेगाव येथील जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महायुती सरकारचा निर्णय ! झरेकाठी । झुंझार न्यूज तालुक्यातील हरेगाव येथील जमीनी मूळ मालकांना परत देण्याचा ऐतिहसिक आणि महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने जलसंपदा तथा…
