Tag: मराठा आरक्षणाकरिता राज्यभर होत असलेल्या गांव बंद

मराठा आरक्षणाकरिता राज्यभर होत असलेल्या गांव बंद , साखळी उपोषणास रिपाईचा ( आठवले ) जाहिर पाठिंबा !

संगमनेर । झुंजार न्यूज राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताशी खेळ सुरु केला आहे. संविधानातील कलम ३४० नुसार आरक्षण देणे शक्य असतानाही केंद्र सरकार सूची तयार करीत नाहीत.…