मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावरील आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निषेध!
अकोले । झुंझार न्यूज महाराष्ट्रामध्ये मराठी खऱ्या अर्थाने राजभाषा, व्यवहारभाषा आणि त्याचप्रमाणे अर्थकारणाची भाषा व्हावी, मराठी विषय धोरणाची अंमलबजावणी व्हावी, हिंदी किंवा अन्य कोणत्याही तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीपासून करण्यात येऊ…
