माजीमंत्री थोरात यांच्या पुढाकारातून मालदाड मध्ये जलजीवन योजनेचे पाणी
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जलपूजन नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना शाश्वत पाणी मिळावे यासाठी 171 गावे व…
