Tag: मुगदाळीसह गॅस टाकी व ईनव्हटर चोरीस !

आश्वी बु ॥ येथील गायकवाड वस्ती वरील अंगणवाडीतून साखर , मुगदाळीसह गॅस टाकी व ईनव्हटर चोरीस !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बु ॥ येथील गायकवाड वस्ती वरील अंगणवाडीतून साखर , मुगदाळीसह गॅस टाकी व ईनव्हटर बुधवारी रात्री चोरीला गेल्याने मोठी…