मुला – मुलीनी यशस्वीतेसाठी मोठ्या स्वप्नांना मेहनतीचे बळ द्या – डॉ.जयाताई थोरात
जेव्हा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात शिक्षक होतात संगमनेर । झुंजार न्यूज भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रत्येकाला थ्रीडी मधून यशाचा मंत्र दिला आहे ड्रीम, डिझायर, आणि डेडिकेशन याचे पालन करा.…
