Tag: यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण

जागतिक पातळीचे अर्थतज्ञ यांच्या निधनाने देशाचे महान व्यक्तिमत्व हरपले : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदे अत्यंत कार्यक्षमपणे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून भारत देशाला बाहेर काढले. खुली अर्थव्यवस्था,…