रतन टाटा यांचा महाराष्ट्र राज्याकडून सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान !
Mumbai : Zunjar NewS प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार…
