राजकारणातील ‘राजहंस’ आणि संयमी नेतृत्वाचा आदर्श: मा.श्री. बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, मात्र आपल्या कर्तृत्वाने, संयमाने आणि सुसंस्कृतपणाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात. ७…
