Tag: राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त !

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त !

अमरावती । झुंजार न्यूज आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे गेल्या अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. आश्रमशाळांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या मंजूर ४ हजार २२० पदांपैकी तब्बल…