Tag: राळेगणसिद्धी मध्ये कन्हैया मॅरेथॉन २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

राळेगणसिद्धी मध्ये कन्हैया मॅरेथॉन २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

झरेकाठी । झुंझार न्यूज राळेगणसिद्धी येथे कन्हैया सोशल फाउंडेशनच्या वतीने मा. सुरेश पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘कन्हैया मॅरेथॉन २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. युवकांमध्ये क्रीडा, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीची भावना…