राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी? शरद पवारांच्या मोठ्या बहिणीने घेतलं ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव
मुंबई : झुंजार न्यूज भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही की करपते, असं विधान काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी केलं होतं. या विधानानंतर राज्यभरातून पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. शरद पवार यांनी…
