Tag: राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती

राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती, लोक माझ्या सागाती पुस्तकातून उलघडा !

मुंबई: झुंजार न्यूज २०१९च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही…